logo1

स्वयंरोजगार विभाग, दिंडोरी

 
स्वयंरोजगार विभाग अंतर्गत "महिला सक्षमीकरण" मांडे बनवण्याचे प्रशिक्षण
स्वयंरोजगार विभाग अंतर्गत महिला सक्षमीकरण मांडे बनवण्याचे प्रशिक्षण

प.पू.गुरुमाउलींच्यामार्गदर्शन व आशिर्वादाने खापरावरील मांडे बनवण्याचे मोफत प्रशिक्षण व विक्री चे नियोजन केलेले असून श्री स्वामी समर्थ मंत्र संस्कार बरोबरच सात्विक,स्वच्छ पद्धतीचा वापर केलेले मांडे प्रशिक्षणाचा लाभ सर्व भाविक व सेवेकरींनी घ्यावा. * विशेष सूचना:- ज्या सेवेकरी/भाविकांना प्रशिक्षणास येयचं आहे त्यांनी त्वरित फोन करून सांगावे.
* मांडे प्रशिक्षणातील विशेष महत्व :
1) महिला सक्षमीकरण / आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण सुवर्णसंधी
2) मांडे बनवण्याचे मोफत प्रशिक्षण व विक्री

* चला तर मग स्वयंरोजगार विभाग अंतर्गत प्रत्येक सेवा केंद्रातील सेवेकरी व भाविकांनी मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व आस्वादही......
* प्रशिक्षण दिनांक :- २२/०३/२०१९
* ठिकाण : श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास प्रधान केंद्र दिंडोरी
* वेळ : सकाळी ९:०० ते ४:०० पर्यंत
* विशेष सूचना : प्रत्येक सेवाकेंद्र मार्फत भाविक तसेच सेवेकरींना आर्थिक बाजूने सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार विभागातून शेकडो उपक्रमांतुन रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होत असुन अधिक माहिती व प्रशिक्षणासाठी स्वयंरोजगार विभागास संपर्क करावा.
* सूचना:- प्रशिक्षण नाव नोंदणी करिता त्वरित ७७५५९४१७५३ वर संपर्क करावा.
* आर्थिक दृष्ट्या स्वावलंबनाची वाटचाल...