व्यवसाय

स्वयंरोजगार अंतर्गतयेणाऱ्या व्यवसाय,सुतारकाम,लोकार्क्म,कुंभारकाम,तेलेरिंग,सुतीकापड तयार करणे ,फळे भाजीपाला विक्री,कृषी जोड व्यवसाय,वाहन सर्विसिंग केंद्र प्रदूषण मापक ग्लास ,कपड्पिशावी,खाद्यपदार्थ विक्री इत्यादीचा वरील सर्व व्यवसायांवर प्रशिक्षण व मार्गदर्शन विनामूल्य दिले जाते.